Tue. May 28th, 2024

नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंत मतदान (Polling till 3 pm in Naxal affected areas)

Loksabha election 2024 Live Updates In Short
Loksabha Election 2024 Live Updates

आज मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मंतदारसंघासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मंतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे.

मात्र गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली, आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी 3 वाजता संपेल. ब्रह्मपुत्रि आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी 6 पर्यंत मतदान होईल.

Loksabha Election 2024 Live Updates: नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंत मतदान

आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घ्या इथे…

Gold

Read Trending News Here….

Edit