Tue. May 28th, 2024

Supreme Court updates: सुप्रीम कोर्टाची अपडेट आता व्हाट्सअपवर मिळणार

Supreme Court Updates by DY Chandrachud

Supreme Court updates: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टातील सर्व अपडेट तुम्हाला व्हाट्सअप वर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा कोर्टात काय होईल हे कळणार आहे.


ईडीची मुख्यमंत्री केजरीवाल विरोधात सुप्रीम कोर्टात तक्रार

Supreme Court Updates on Arvind Kejriwal in Ed Investigation

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तपास दरम्यान आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगायला नकार दिला. केजरीवाल तपासला सहकार्य करत नाहीत, तपासात टाळाटाळ करणारी उत्तर केजरीवाल देत आहेत, त्यामुळे तपास करताना अडचणी येत आहेत. ED ने कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार सादर केली.


गुंतवणुकीची गरज (Need of Investment and Where to invest)

Need Of Investment

आजचे मालाचे भाव…

Loksabha Election 2024 Live Updates…